नवी मुंबईत मनाई आदेश
ठाणे दि. 30(जिमाका) :नवी मुंबईत आगामी काळात लोकसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस
स्टेशन हद्दीत 27 मे पर्यंत कलम 144अन्वये मनाई आदेश दिले आहेत.सदरचे आदेश पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय कुमार यांनी दिले आहेत. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कारवाईचा
इशाराही देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment