सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण
सहकारी
संस्थांचे लेखापरीक्षण
ठाणे दि.24(जिमाका):महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1) अ व 75(2)(अ) मधील तरतुदीनुसार सन
2017-18 चे सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण 31 जुलै 2019 अखेर होणे आवश्यक
आहे.ज्या संस्था लेखा परीक्षण करणार नाहीत,तसेच लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध
करुन देणार नाहीत.त्याच्यावर सहकारी संस्था अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल असे
जिल्हा विशेष लेखा परीक्षक सदानंद वुईके यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment