ठाणे ग्रामीण भागात मनाई आदेश
ठाणे, दि.20(जिमाका)- आगामी काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस
अधिक्षक ठाणे (ग्रामिण) यांच्या कार्यकक्षेतील
सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत.
येत्या 3 जून पर्यंत कलम 37(1)(3) अन्वये
कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर
यांनी जारी केले आहेत.
00000
Comments
Post a Comment