माजी सैनिकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण
माजी सैनिकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण
ठाणे,दि.21(जिमाका) :-माजी सैनिकांसाठी स्वयंरोजगार अंतर्गत पशुसंवर्धन,शेळीपालन,मत्सपालन
, दुग्धव्यवसाय इत्यादी व्यवसायांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.प्रशिक्षण
घेण्यास इच्छूक माजी सैनिकांनी त्वरीत या
फोन नंबरवर 022-25343174 किंवा hc.zswothane@gmail.com या ईमेल वर संपर्क करुन सैनिक कल्याण विभाग यांच्याकडे नोंद
करावी.असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे
000000000
Comments
Post a Comment