राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे दि.26 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज समिती सभागृह
येथे राजर्षीं शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील,तहसिलदार सर्वसाधारण राजाराम टवटे,आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment