साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे 1 ऑगस्ट रोजी प्रकाशन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी
निमित्त टपाल तिकीटाचे 1 ऑगस्ट रोजी प्रकाशन
ठाणे दि. 30 (जिमाका):- साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित महाराष्ट्र सरकार व महामंडळाच्या
वतीने टपाल तिकीटाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 1 ऑगस्ट रोजी सकाळी
9.30 वाजता रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग, लिलावती रुग्णालयाजवळ, बांद्रा (प) येथे होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळयाचे साक्षीदार
होण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा
भाऊसाठे विकास महामंडळांच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती अरुणा जोशी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment