यशस्वी मुलाखत तंत्र समुपदेशनाचे ऑनलाईल मार्गदर्शन सत्र 27 मे रोजी


ठाणे  दि.24(जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत दि. 27 मे 2021 रोजी दुपारी 4.00 वा. नोकरी इच्छूक उमेदवारा करीता यशस्वी मुलाखत तंत्र या विषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्रास . मिलींद भोसले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक,  आशुतोष साळी यंग प्रोफेशनल हे मार्गदर्शन करणार असुन सदर सत्र गुगल मिट वर आयोजित करण्यात येणार आहे. या मध्ये ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेण्याकरिता https://meet.google.com/rpc-cwte-bpq   या लिंकवर क्लिक करुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती कविता ह. जावळे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांचेमार्फत करण्यात आले आहे.

-----------

 

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न