ठाणे शहर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्ट उड्डाणास 23 जानेवारी पर्यंत मनाई
ठाणे दि. 29 (जिमाका) :- खबरदारीचा
उपाय म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत
रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स
किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणासाठी दि.23 जानेवारी 2022
मध्यरात्री पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात
आले आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी हे आदेश पारीत केले आहेत. या
उड्डाणासांठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.
000000
Comments
Post a Comment