हरवलेल्या इसमाचा शोध
ठाणे दि. 22 (जिमाका) :- ठाणे येथील श्री. दुदाप्पा हनुमंत पाटील, (वय 71
वर्षे, रा. बिल्डिंग नं.1/505, हायलॅन्ड पार्क
सोसायटी, ढोकोळी, ठाणे) हा इसम बेपत्ता
झाल्याची नोंद कापूरबावडी पोलीस ठाण्यात
दाखल झाली आहे.
बेपत्ता इसमाचे वर्णन असे :- अंगाने मध्यम, उंची 5 फूट 4 इंच, रंग गोरा, डोळे काळे, केस-काळे व रिळ, नाक सरळ, चेहरा गोल आहे.
असा इसम जर कोणाला आढळल्यास कापूरबावडी पोलिस ठाण्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment