हरवलेल्या महिलेचा शोध

  

        ठाणे दि. 22 (जिमाका) :- ठाणे येथील श्रीमती निकीता नितीन रासम, (वय 35 वर्षे, रा. परबचाळ, विनोद निवासचे बाजुला, कोलशेत रोड, ढोकाळी गाव,  ठाणे) ही महिला बेपत्ता झाल्याची नोंद कापूरबावडी  पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

            बेपत्ता महिलेचे वर्णन असे :- नाक सरळ, चेहरा गोल, डाव्या हातांवर ओमी व गुरु असे इंग्रजीत गोंदलेले आहे.

            अशी महिला जर कोणाला आढळल्यास कापूरबावडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन