ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
ठाणे,दि.30(जिमाका):- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी तहसिलदार सचिन चौधर, महाराष्ट्र विरशैव लिंगायत सभा, ठाणे जिल्हा अध्यक्ष शांतकुमार लच्याणे तसेच डोंबिवली विरशैव लिंगायत चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवलीचे सदस्य उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment