महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

ठाणे,दि.29(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दि.01 मे 2025 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 07.10 वाजता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.

तरी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन