उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी वाहन या संवर्गासाठी नविन मालिका सुरु
ठाणे,दि.25(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण
येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GC ही
नविन मालिका दि.04 सप्टेंबर 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे. तरीही नविन
दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यासाठीचे दि.25, 26, 28 व 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज स्विकारले जातील, असे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment