वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा दि.20 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा दौरा
ठाणे,दि.18(जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे दि. 20 फेब्रुवारी
2026 रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सोनाळे, भिवंडी येथील
राजेश्वरी कंपाऊंड येथील नवकार फॅक्टरी उद्घाटनाकरिता आगमन व उपस्थित. सोनाळे, भिवंडी
येथील नवकार ग्रुप फॅक्टरीचे उद्घाटन व राखीव.
सकाळी 11.00 वाजता नवकार ग्रुप फॅक्टरी येथून जैन मंदिर, गोपाल नगरकडे
प्रयाण.
11.15 वाजता जैन मंदिर, गोपालनगर येथे आगमन व दर्शन. 11.30 वाजता अंजुर
फोटा येथे टेक्सटाईल्स पार्क उद्घाटनाकरिता प्रयाण.
दुपारी 12.00 वाजता अंजुर फाटा येथे मुनि सुव्रत टेक्टसटाईल्स पार्क
उद्घाटनाकरिता आगमन व उपस्थिती.
दुपारी 1.00 वाजता मुनि सुव्रत टेक्सटाईल्स पार्क, अंजुर फाटा येथून
कल्याणमार्गे आकाशवाणी आमदार निवास मुंबईकडे प्रयाण.
0000000000000
Comments
Post a Comment