संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

                                       


ठाणे,दि.15(जिमाका) :-  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            यावेळी सहायक महसूल अधिकारी सुमेध राऊत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

00000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ