महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न
ठाणे,दि.01(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी
कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न
झाले.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, जिल्हा
नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) रुपाली भालके,
उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील,वरुणकुमार सहारे, शशिकांत गायकवाड,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा
नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, प्रदीप
कुडाळ, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे तसेच जिल्हाधिकारी
कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000000000

Comments
Post a Comment