हरवलेल्या व्यक्तीचा शोध
ठाणे दि.10( जिमाका): कासारवडवली पोलीसठाण्याच्या
हद्दीतील मोहन मारुती मोरे वय
35 वर्षे हे बेपत्ता झाले असून त्यांचे वर्णन असे आहे. रंग-सावळा,उंची 5फुट,चेहरा गोलाकार,डोळे काळे,नाक
सरळ,डोक्याचे केस काळे,पिवळया रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट,असा आहे. पत्ता-पातळीपाडा,दुर्गानगर,कोकण
प्रिटीग प्रेस समोर,जी.बी.रोड ठाणे.या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास वरिष्ठ पोलीस
निरिक्षक,कासार वडवली पोलीस स्टेशन ठाणे,यांना कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment