मिरा-भाईंदर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहन संवर्गासाठी नविन मालिका सुरु



 

 

ठाणे,दि.27(जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयमिरा भाईंदर येथे दुचाकी या संवर्गासाठी सध्या सुरु असलेली MH58-A ही मालिका संपल्यानंतर तात्काळ नविन मालिका MH58-A सुरु करण्यात येणार आहे.

तरी नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यासाठीचे अर्ज दि.27 नोव्हेंबर 2025 पासून स्विकारले जातीलअसे मिरा भाईंदर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी कळविले आहे.

00000000000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन