सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ठाणे जिल्हा दौऱ्यावर
ठाणे,दि.11(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे बुधवार, दि.12 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 7.45 वाजता नवीन सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथे आगमन व नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी (स्थळ: नवीन सिव्हिल हॉस्पिटल, टेंभी नाका, कोर्टाच्या बाजूला, ठाणे पश्चिम), सकाळी 9 वाजता नवीन सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथून मोटारीने सुरुची-15, शासकीय निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments
Post a Comment