माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे,दि.1(जिमाका) :- महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयातील समिती सभागृहात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच दिवंगत
वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या शुभेच्छाही
दिल्या.
00000000
.jpeg)
Comments
Post a Comment