जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदी करण्यासाठी दरपत्रके सादर करावीत
ठाणे,दि.05(जिमाका):- ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी रद्दी व इतर साहित्य विहीत पध्दतीचा अवलंब करुन निर्लेखित
करुन विक्री करावयाची आहे. ही रद्दी दि.06 ऑक्टोबर 2026
ते दि.09 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध
असेल. (अधिक माहितीसाठी लिपिक
टंकलेखक प्रशांत गावंड, मो.क्र. 98602 07723 यांच्याशी संपर्क साधावा.)
इच्छुक रद्दी
खरेदीदारांनी कार्यालयीन वेळेत सिलबंद लिफाफ्यातील दरपत्रके जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बँकेच्या वर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प.) येथे शुक्रवार, दि.09 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज
सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment