पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
ठाणे दि. 31 (जिमाका)-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपेंद्र तामोरे , तहसीलदार
सर्वसाधारण राजाराम तवटे , नायब तहसीलदार सिंधू खडे आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित
होते. यावेळी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व्यसन मुक्तीची शपथही
देण्यात आली.
Comments
Post a Comment