आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे अभिवादन
ठाणे,दि.20(जिमाका):- पत्रकारितेतील दीपस्तंभ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अविनाश सकपाळ, सचिन काळुखे, सहायक छायाचित्रकार धनंजय कासार, वाहनचालक राजू भोये उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment