वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा दि.31 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्हातील दौरा कार्यक्रम
ठाणे,दि.30(जिमाका) :- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे उद्या दि.31
ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
आहे.
18.00 वाजता ठाणे येथे आगमन कोलशेत रोड ठाणे पश्चिम
येथील वुलन रिसर्च असोसिएशनच्या 63 व्या स्थापना दिवस सोहळयास उपस्थित राहणार आहेत
व नंतर सोईनुसार शासकीय विश्रामगृह ठाणे कडे प्रयाण.
00000000000
Comments
Post a Comment