बार्टी, समतादूत प्रकल्प मार्फत ठाणे जिल्ह्यात साजरा होणार "संविधान सप्ताह 2026"

 



 

ठाणे,दि.27(जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, यांच्या मार्फत संविधान दिना निमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन,संविधान जनजागृती कार्यक्रम, संविधान व संविधानातील मूलभूत हक्क  यावर प्रबोधन पर कार्यक्रम, तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचा प्रसार करणारे विविध उपक्रम राबविले जात असून जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांना संविधान विषयी माहिती दिल्या जात आहे.

सदर कार्यक्रम  समाजकल्याण आयुक्त तथा  महासंचालक श्रीमती  दीपा मुधोळ मुंडे , निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शन खाली राबविला जात आहे अशी माहिती बार्टी प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी दिली आहे.

00000000000

 

 


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती